• Tue. Oct 27th, 2020

what is keylogger ?

Byadmin

Jul 21, 2020
keylogger

तुमच्या मित्राने तुम्हाला mp ४ फाईल पाठवली असेल तर ती डाउन लोड करू नका.तुम्ही use करत असलेले अँपची माहिती दुसऱ्याला मिळू शकते.वायफाय use करतानाही सावध राहा. कधीही तुमचा डेटा hack होऊ शकतो. snooping द्वारे तुमचा डेटा तुम्ही करत असलेले सर्व activity दुसऱ्याला समजू शकतात. म्हणजे तुम्ही मित्राचा वायफाय वापरत असल तर तुम्ही google वर काय surfing केलाय ते समजू शकत. तेव्हा ios android चे अँप वापरात असतानाही सावधानता बाळगावी. अँप installed केल्यावर तुमच्या स्मार्ट फोनचा सर्व डेटा access अँप कंपनीला मिळतो अन तुमचा डेटा secured राहत नाही.मग जाणून घ्या ह्या साऱ्या बाबींवर ह्या लेखात.
what is keylogger ?
कि लॉग्जर्स म्हणजे तुम्ही कॉम्पुटरवर केलेली सर्व ऍक्टिव्हिटी save करणार सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर. अन यामुळे तुम्ही तुमच्या बँकेचे ट्रांसकशन करत आहेत.कुठल्याही  अँप्स वर पासवर्ड इंटर करत आहेत. तर हे सार काही save होत असत.

सायबर कॅफेवर जाऊन कुठलेही financinal ऍक्टिव्हिटी करू नका.
सायबर कॅफेवर गेलातच तर पहिले हे करा. crl + alt अन delete प्रेस करून task manager मधून key लॉग्जर्स बंद करा.
सायबर कॅफे वर कधीच तुमचा mail id ओपन करू नका.
online bank transaction करताना vartual कीबोर्डचा उपयोग करा.

snooping म्हणजे काय ?
उदाहरणार्थ hotspot तुम्ही तुमच्या मित्रच वापरलं तर तुमच्या मोबाईलचे सर्व ऍक्सेस त्याला मिळू शकतात. अन मित्र तुम्ही केले सर्व ऍक्टिव्हिटी बघू शकेल.

काही अँप्स द्वारे पण तुमच्या डेटा लीक होऊ शकतो. तुम्ही अँप्स इंस्टॉल केल्यावर कंपनीला सर्व डेटा ऍक्सेस देता.

तेव्हा डेटा कसा secured कराल?
अँप्स इन्स्टॉल केल्यावर आपण सहजच accept बटण वर क्लिक करतो तेव्हा त्या अँप्स ला सर्व इन्फॉर्मशन मिळते. त्या information pemission त्या अँप्स कंपनीला मिळते. तेव्हा ह्या साठी आपल्या फोनच्या setting ->application ->appliction manager -> या नंतर तुम्हाला दिसेल तुमच्या अँप्स ला तुम्ही काय permission दिलीय तेव्हा appliction manager वर जाऊन access denied करा.

अजून काही security बाबत
१. online transaction करताना https:// असलेल्या website वरूनच करा. http कधीही use करू नका.
२. फेसबुक वर कुठल्याच अँप्सचा वापर करू नका. उदा. ५० वर्षांनी तुम्ही कसे दिसाल. use करताना अँप्सची आपल्या कडून कुठली permission मागत आहे. हे नक्की बघा.
३.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *