• Mon. Oct 26th, 2020

१५१८ च्या डाँसिन्ग प्लेग एक विचित्र घटना

blog news

१५१८ च्या डाँसिन्ग प्लेग एक विचित्र घटना

सुमारे पाचशे वर्षांपूर्वी स्ट्रान्सबर्ग नामक शहर एका विचित्र घटनेने ताब्यात घेतले.कोणतेही कारण नसताना हजारोंच्या संख्येने नागरिक बेधुंद होऊन भान हरपून नाचत होते.पुष्कळ लोक वेगवेगळ्या पद्धतीने नाचताना दिसती होती.ह्या बेधुंद नाचल्यामुळे त्यांचे पाय सुजून रक्ताने माखले होते.१६३६ मध्येही अशी एक विचित्र घटना घडली होती.पुरुष लोक बेधुंद भान हरपून नाचतात अन शेवटी आत्महत्या करतात.

१५१८ मध्ये फ्रो टोकियो नामक महिलेपासून १५१८ अनोख्या प्लेग ची सुरु वात झाली.काही दिवसातच नाचणाऱ्या महिलांची संख्या वाढून ३४ झाली अन महिन्याभरातच ४०० वर हि संख्या पोहचली.यातल्या महिला हृदय विकाराच्या झटक्याने मरण पावल्या तर काही नाचून थकल्यामुळे मरण पावल्या.स्ट्रासबर्ग शहरात सुमारे दररोज सुमारे १५ ते २० महिला मरण पावत होते.आजतागायत न कळू शकला प्लेगच अनोखं रहस्य.लोक विशेष करून महिला वर्ग च का नाचत होता अन याविषयी कारण कळूच शकली नाहीत.स्ट्रासबर्ग शहराच्या कॉऊंसिलने अन इतर कागत पत्रानुसार हे घटना घडली होती हे मात्र स्पष्ट आहे.

कुठल्याही संगीताचा साद नसलेले अन अन बेधुंद होऊन नाचण्यास एका महिलेने सुरुवात केली. दिवस रात्र अशापध्द्तीच नाचणे तिने चालूच ठेवले.सकाळी उठून तशाच सुजलेल्या पायांनी तीन नाचणं चालू ठेवल.तहान भूक हरपून हि महिला वेडयागत तासन्तास नाचत राहिली.ज्यांनी तिला नाचताना पहिले तेच पुढे तेच तिच्या सारखे नाचू लागले.

डाँसिन्ग प्लेगचा उपचार हा हि अनोखाच झाला. अधिकाऱ्यांना वाटत होत कि धान्य बाजार उघडले कि अन विविध ठिकाणी नृत्य स्टेज स्थापन केले तर हा आजार बारा होऊ शकतो पण तस न होता हा आजार आणखीनच वाढला.

याविषयी शास्त्रज्ञांमध्येही बरेच मतभेद आहेत. काही अहवालानुसार हा अन्न तुन झालेला संसर्ग जन्य आजार आहे.अर्गोट नावाच्या विषारी पदार्थ मुळे हा आजार झाल्याच समोर आले आहे.एस एल डी २५ शी संबंधित हा आजार आहे.वोलर नामक शास्त्रज्ञांचं म्हणणं होत कि एर्गोट मुळे झालेल्या विष बाधेमुळे एकाच वेळी हजारो लोक नाचणं शक्य नाही तर राईन आणि मोझेल नदीच्या काठावर, पाण्याने जोडलेले परंतु बर्याच वेगळ्या हवामान आणि पिकांसह काही प्रमाणात अक्षरशः उद्रेक का झाला हे स्पष्टीकरणात एर्गोटिझम सिद्धांत देखील अपयशी ठरले आहे.वॉलरचा असा अंदाज आहे की लोक नृत्य हे मोठ्या प्रमाणावर “ताणतणाव प्रेरित मानसशास्त्र” होते, कारण ज्या ठिकाणी लोक नाचत होते ते भूक आणि आजाराने ग्रस्त होते आणि तेथील रहिवासी अंधश्रद्धाळू होते.

नियंत्रण मंडळ यांचीही डोकेदुखी वाढलीच होती. यावर उपचार म्हणून  संगीतांवर अन इतर वाद्यांवर बंदी घालण्यात आली.अन ज्या ठिकाणी फ्रें ट्रॉफीया बरा झाला तिथे लोक जमण्यास सुरुवात झाली. एका अनोख्या विधीची सुरूवात झाली ज्यात हातात तांब्यासारखे पात्र अन पायात लाल रंगाचा बूट अन त्यावर पाणी शिंपडले पवित्र तेलाने त्या बुटावर नक्षी काढली.असा हा अनोखा विधी पार पडला.अशा पद्धतीने संट व्हिस्ट च्या मंदिरात पीडित लोक जमू लागले अन त्यांचा हा आजार बरा झाला.संट व्हिस्टने माफ करण्यासाठी असा अनोखा विधी करण्यात आला.

मानसिक आजार असल्याच ह्या साऱ्या घटनेतून दिसून येत. काही शात्रज्ञांचाही तसाच म्हणणं होत. मानसिक उपचार करूनच तो बरा पण झालाय. जवळपास हा प्लेग एका महिन्यापेक्षा जास्त दिवस होता. या घटनेनंतर हि अशी बरीच घटना घडल्या . इतिहास करांनी हि असल्या घटनेला दुजोरा दिला आहे. अन ह्या घटनेवर ह्या आजारावर अनेक तर्कवितर्क लावले गेले आहेत. शास्त्रज्ञ हि काही प्रमाणात अपयशी ठरले होते. शेवटी हा आजार मानसिक भावनेतून बरा झाल्याचे अहवाल आहेत. भविष्यात ह्या असल्या अनोख्या प्लेग विषयी बऱ्याच ठिकाणी लिहून ठेवलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *